शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची डोंगरदऱ्यांतून पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

डोक्यावर सूर्य तळपत असताना, हंडा घेऊन जाणारी लहान मोठी मुले व महिला हे चित्र रोजचेच आहे. दरवर्षी मार्च महिना लागला की, एकझिरा येथील महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू होतो. या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी चार वर्षांत दहा लाख रुपयांचा निधी आला. त्यातून गावात दोन बोअरवेल खोदण्यात आल्या. पाणी न लागल्याने पैसा वाया गेला.

ठळक मुद्देब्रिटिशकालीन विहिरीवर चुर्णीवासींची मदार : डोक्यावर हंडा घेऊन दीड किमी प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचुरणी (चिखलदरा) : पावसाळा तोंडावर आला असताना, मेळघाटातील पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. चिखलदरा तालुक्यातील एकझिरा या ६५० लोकसंख्येच्या आदिवासीबहुल गावांतील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून दीड किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.डोक्यावर सूर्य तळपत असताना, हंडा घेऊन जाणारी लहान मोठी मुले व महिला हे चित्र रोजचेच आहे. दरवर्षी मार्च महिना लागला की, एकझिरा येथील महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू होतो. या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी चार वर्षांत दहा लाख रुपयांचा निधी आला. त्यातून गावात दोन बोअरवेल खोदण्यात आल्या. पाणी न लागल्याने पैसा वाया गेला. उरलेल्या निधीत गावातील विहिरीचे खोलीकरण केले; पण काही फायदा झाला नाही. पहाटे ५ पासून या महिलांची पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून पायपीट सुरू असते. दीड किलोमीटरवरील ज्या ब्रिटिशकालीन विहिरीतून या आदिवासी महिला पाणी आणतात, त्या विहिरीत फक्त दोन फूट पाणी आणि तेही गढूळ असल्याने ्रग्रामआरोग्य धोक्यात आले आहे.जनावरेही तहानलेलीमेळघाटातील भीषण पाणीटंचाईचा फटका हा फक्त इथल्या माणसांनाच बसतो असे नाही, तर जनावरांनादेखील पाणी पाजण्यासाठी डोंगरदºयांतून न्यावे लागते. विहिरीला फार पाणी नसल्याने आता गावात दर एक दिवसाआड पाण्याचा टँकर येतो. त्यालाही मुबलक पाणी नसते. महिलांची गर्दी होते. कुणाच्या भांड्यात पाणी मिळते, तर कुणाचे भांडे रिकामे. मग या महिलांचा पाण्यासाठीचा प्रवास पुन्हा सुरू होतो.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई