शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत, शिक्षण विभागातील ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

झेडपीत दोन दिवसांपासून बदल्यांची कार्यवाही करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी पंचायत आणि शिक्षण विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही बदल्यांची प्रक्रिया सीईओ अमोल येडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे आदींच्या उपस्थितीत सुरू होती.

ठळक मुद्देझेडपी : आरोग्य यंत्रणेची रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्हा परिषदेत दोन दिवसांपासून वर्ग तीन आणि वर्ग चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्याची कार्यवाही सुरू आहे. बदली प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी (२३ जुलै) पंचायत विभागातील ५१ आणि शिक्षण विभागातील माध्यमिक विभागाच्या २६ अशा एकूण ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. मात्र, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू होती.कोरोनामुळे ग्रामविकास विभागाने वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के मर्यादेत बदल्यांचे आदेश झेडपी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार बदल्यांची कार्यवाही सुरू केली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सामान्य प्रशासनाचे डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, पंचायतीचे डेप्युटी सीईओ दिलीप मानकर, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी नितीन उंडे यांच्या उपस्थितीत ५१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.आरोग्य विभागात बदल्यांची उशिरापर्यंत प्रक्रियाझेडपीत दोन दिवसांपासून बदल्यांची कार्यवाही करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी पंचायत आणि शिक्षण विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही बदल्यांची प्रक्रिया सीईओ अमोल येडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे आदींच्या उपस्थितीत सुरू होती. त्यामुळे आरोग्य विभाागातील नेमक्या किती बदल्या झाल्याात याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली