शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता केव्हाही लागो, पण निवडणूक विभागाची तयारी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:44 IST

२६८२ मतदान केंद्रे : २४ लाख ५४ हजार ८४८ मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी ३ हजार ३४२ मतदान यंत्रे मतदान प्रक्रियेसाठी सज्ज केली आहेत. सध्या ही सर्व मतदारसंघाच्या शासकीय गोदामामध्ये सुरक्षित यंत्रे ठेवली आहेत.

जिल्ह्यातील २४ लाख ५४ हजार ८४८ मतदारांसाठी दोन हजार ६८२ मतदान केंद्रेही केली आहेत. विधानसभा आचारसंहिता केव्हाही लागली तरी प्रशासनाने मतदार यादी अंतिम करण्यासह निवडणुकीसाठीची आवश्यक तयारी जोरात सुरू केली आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ येत्या २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. राज्यात १५ ऑक्टोबरपूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी चालविली आहे. 

मतदान यंत्राची तपासणी आटोपली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदारयंत्रे आली असून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर यंत्राची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये १ ते २६ ऑगस्ट दरम्यान मतदान यंत्रणाची प्रथमस्तरीय तपासणी करण्यात आली. २७ व २८ ऑगस्ट रोजी विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर मतदान यंत्रणावर मतदान यंत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले.

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली आहे. मतदानाची केंद्रेही निश्चित आहेत. मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. मतदानाच्या दृष्टीने आवश्यक तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विधानसभानिहाय मतदान केंद्र धामनगावरेल्वे                 ३७८           बडनेरा                            ३४५ अमरावती                        ३२२ तिवसा                             ३१९ दर्यापूर                            ३४२ मेळघाट                           ३५६ अचलपूर                          ३०९ मोर्शी                               ३११ एकूण                             २६८२

टॅग्स :AmravatiअमरावतीElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा