शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
8
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
9
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
10
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
11
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
12
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
13
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
14
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
17
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
18
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
19
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
20
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

​टाकळी जहागीर हादरले! ७० वर्षीय पतीचा पत्नीवर खुनी हल्ला; स्वतःही संपविण्याचा केला प्रयत्न

By प्रदीप भाकरे | Updated: May 15, 2026 23:40 IST

परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रदीप भाकरे, अमरावती :  जिल्ह्यातील टाकळी जहागीर येथे एका वृद्ध पतीने आपल्या ६० वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी उघडकीस आली. या थरारक घटनेनंतर आरोपी पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीमनगर परिसरातील बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या राजकन्या अर्जुनराव सोनोने (६०) यांचा त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, राजकन्या या पालथ्या अवस्थेत पडलेल्या होत्या आणि त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाला होता.

स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून, पती अर्जुनराव नामदेवराव सोनोने (७०) यांनीच पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीला संपवल्यानंतर अर्जुनराव यांनी स्वतः  तणनाशक प्राशन केले. त्यांचा मोठा मुलगा रावसाहेब सोनोने याने वडिलांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे उपचारासाठी दाखल केले असून, सध्या ते पोलीस निगराणीखाली उपचार घेत आहेत.

याप्रकरणी शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास नांदगाव पेठ पोलिसांनी मृताच्या सुनेच्या तक्रारीवरून कोणाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले तथा आरोपी मारे कार्याला तातडीने दवाखान्यात हलविले.

English
हिंदी सारांश
Web Title : Takli Jahangir Shaken: Husband Kills Wife, Attempts Suicide

Web Summary : In Takli Jahangir, a 70-year-old man murdered his 60-year-old wife. He then attempted suicide by consuming poison. He is currently hospitalized under police watch. Police are investigating the case following a complaint.
टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी