शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफार्मवर ये-जा करणे महागले

By admin | Updated: March 19, 2015 00:21 IST

नातेवाईक किंवा कुणाला रेल्वे गाडीवर सोडायचे असल्यास आता प्लॅटफार्मवर ये- जा करण्यासाठी १० रुपये लागणार आहेत.

अमरावती : नातेवाईक किंवा कुणाला रेल्वे गाडीवर सोडायचे असल्यास आता प्लॅटफार्मवर ये- जा करण्यासाठी १० रुपये लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मची तिकीट पाच रुपयांऐवजी १० रुपये केल्यामुळे प्रवाशांवर ‘बुरे दिन’ आले आहे. १ एप्रिलपासून प्लॅटफार्मची तिकीट महागणार आहे.रेल्वे अर्थसंकल्पात सर्वसाधारण प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ न करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने प्लॅटफार्मच्या तिकीटदरात १ एप्रिलपासून दुप्पट वाढीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्लॅटफार्मचे दर पाच रुपये होते. मात्र, नवीन निर्णयाने ते १० रुपये करण्यात आले आहे. दुसरीकडे अमरावती- बडनेरा पॅसेंजरचे प्रवास भाडे अवघे पाच रुपये आहे. आता प्रत्येक सदस्यांसाठी १० रुपये मोजण्याचा प्रसंग ओढावणार आहे. रेल्वे स्थानकावर येताना वाहनतळ, प्लॅटफार्म अशा वेगवेगळ्या दराचा प्रवाशांना सामना करावा लागणार आहे. प्लॅटफार्मवर अनेकांचा राजरोस मुक्त संचार राहतो. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. मात्र प्लॅटफार्मवर ये- जा करणाऱ्यांनी तिकीट घेतले नसेल तर त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करावी, असे आदेशीत केले आहे. प्लॅटफार्म तिकीट संदर्भात रेल्वेच्या सर्व यंत्रणांना कामी लागण्याचे निर्देश दिले आहेत.