शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तीन तास थांबली एसटीची चाके

By admin | Updated: December 18, 2015 00:13 IST

सन २०१२-२०१६ कामगार करार रद्द करुन या कालावधीतच २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा,

इंटकचे आंदोलन : पोलीस बंदोबस्तात निघाल्या बसेसअमरावती : सन २०१२-२०१६ कामगार करार रद्द करुन या कालावधीतच २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कस काँग्रेस (इंटक)ने गुरुवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. हा संप राज्यभर पुकारण्यात आला आहे. त्याचा फटका हजारोे प्रवाशांना सहन करावा लागला. गुरुवारी सकाळी ६.३० ते ९.३० या कालावधीत मध्यवर्ती बसस्थानकामध्ये इंटकच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारल्याने एसटीची चाके थांबली होती. दुसरीकडे बाहेरगावावरुन बसस्थानकात येणाऱ्या एसटीची मालटेकडीपर्यंत रांग लागली होती. या तीन तासांच्या कालावधीत कोणतीही बस स्थानकाबाहेर पडली नाही. त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांच्या मदतीने एसटीची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यावेळी इंटकविरुद्ध महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे कामगार समोरासमोर ठाकले होते. एसटी कामगार संघटना आंदोलनापासून दूरअमरावती : एसटी कामगार संघटनेचा या बंदला पाठिंबा नसल्याने हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप इंटकने केला. आगार प्रमुखांनी इंटकच्या आंदोलनाची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत एसटीच्या फेऱ्या सोडण्यात आल्यात. या आंदोलनाचे नेतृत्त्व विभागीय सचिव राजाभाऊ लुंगे यांनी केले. या संपात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सहभागी नाही. इंटकचा संप प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरणारा असून राज्यातील ७० हजार सभासद यात सहभागी नसल्याचे एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अभय बिहुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)