शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: मंत्री नितेश राणे पायी चालत कॅबिनेट बैठकीसाठी हजर, इंधन बचतीचा नवा आदर्श
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
5
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
6
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
7
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
9
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
10
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
11
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
12
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
13
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
14
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
15
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
16
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
17
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
18
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
19
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
20
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कोणाचे, चोरट्यांचे की पोलीसांचे ?

By admin | Updated: June 11, 2014 23:00 IST

दिवसा-ढवळ्या चोरटे शहरात चोरी करुन लाखो रुपयांचा माल उडवून नेत आहे. चोरीचे सत्र हे सुरुच असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकल्याने राज्य चोरट्यांचे की पोलिसांचे, असा प्रश्न

अमरावती : दिवसा-ढवळ्या चोरटे शहरात चोरी करुन लाखो रुपयांचा माल उडवून नेत आहे. चोरीचे सत्र हे सुरुच असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकल्याने राज्य चोरट्यांचे की पोलिसांचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गेल्या महिनाभरात चोरट्यांनी शहरात चोराचा सपाटा लावून २१ घरफोड्या केल्या. अशातच त्यांनी पुन्हा एकदा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकात मोबाईल शॉपी फोडून हजारो रुपयांचा माल चोरुन नेल्याने

चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
शहरातील राजापेठ पोलीस ठाणे चोरट्यांचे क्रीम ठाणे असल्याचे समजले जात आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग व घरफोड्यांच्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. चोरट्यांनी महिनाभरात राजापेठ, गाडगेनगर व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या

हद्दीत २१ घरफोड्या करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या घटनांच्या तुलनेत पोलिसांचे डीटेक्शनचे प्रमाण हे शून्य आहे. त्यामुळे चोऱ्या थांबविण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. चोरट्यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचे

पाहून शहरातील साईनगर परिसरातील काही नागरिक परिसरात काठ्या घेऊन गस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, हे विशेष.