शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस धावताहेत रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:01 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. लहान-मोठे व्यापार ही अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबर एसटी महामंडळालाही जबर फटका बसला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून एसटी बसचे चाक एकाच जागेवर थांबले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा नुकसानाचा भार महामंडळाला बसला. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मिळकतीवर झाला आहे.

ठळक मुद्देमहामंडळाला फटका, तोटा वाढतोय, अंतर्गत खर्च भागविणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्याच्या ग्रामीण भागात धावत असलेल्या एसटी बस प्रवासी नसल्याने रिकाम्या धावत आहेत. यामुळे प्रवाशांअभावी रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांना महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली आहे. परिणामी प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू असणाºया एसटी बसेस बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. या सर्व प्रक्रिया थांबल्याने अंतर्गत खर्च भाविणेदेखील कठीण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यापार क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. लहान-मोठे व्यापार ही अडचणीत आले आहे. या सर्वांबरोबर एसटी महामंडळालाही जबर फटका बसला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून एसटी बसचे चाक एकाच जागेवर थांबले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा नुकसानाचा भार महामंडळाला बसला. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मिळकतीवर झाला आहे. तोट्यातील एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी काही ठिकाणी बसगाड्या सुरू केल्या. परंतु, या एसटी बस प्रवाशांविनाच रस्त्यावरून धावत आहेत. यामुळे आधीच तोट्यात असणाºया महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाला पुन्हा मोठा तोटा सहन करावा लागत आहे.लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतरही नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यामुळे बाहेरगावी, नातेवाइकांकडे वा इतरत्र जाणाºयांची संख्या रोडावली आहे. आवश्यकता भासल्यास दुचाकीने जाण्याचा पर्याय नागरिकांनी पसंत केला आहे. त्यामुळे एसटी बसला प्रवासी मिळत नाहीत. अशा स्थितीत रिकाम्या गाड्या रस्त्याने फिरवून तोटा वाढवण्यापेक्षा त्या पुढील कालावधीसाठी बंद होण्याचा मार्गावर असल्याचे चित्र आहे.प्रवाशांनी फिरवली पाठकोरोनाच्या भीतीने प्रवासी एसटी बसमध्ये बसण्यास तयार नसल्याने राज्यभरातील एसटी बसेस रिकाम्या धावत आहेत. अनेक प्रवासी खासगी वाहनांनी ये-जा करताना दिसत आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांनी एसटी बसचा प्रवास तूर्तास टाळला आहे.

टॅग्स :state transportएसटी