शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एसटी आगारात प्रवाशांचा धिंगाणा

By admin | Updated: April 3, 2017 00:16 IST

जिल्ह्यात सर्वात जास्त प्रवाशी वाहतूक असलेल्या परतवाडा मार्गावर बस गाड्या नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी रात्री धिंगाणा घातला.

परतवाडा मार्गावर बसगाड्यांचा अभाव : खासगी वाहतूकदारांसोबत हातमिळवणीअमरावती: जिल्ह्यात सर्वात जास्त प्रवाशी वाहतूक असलेल्या परतवाडा मार्गावर बस गाड्या नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी रात्री धिंगाणा घातला. अखेर आगार व्यवस्थापकांना दोन पावले मागे घेत रात्री १० वाजून १५ मिनिटांनी बस सोडावी लागली.अमरावती- परतवाडा मार्गावर प्रवाशी वाहतूक संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरिदेखील शनिवारी रात्री ८ वाजून १५ मिनीटांनी अमरावती आगारात परतवाडा मार्गावर बस गाडी नव्हती. परतवाडा मार्गासाठी बस गाडी नसल्याचे कारण शोधून घेण्यासाठी प्रवाशांनी चौकशी कक्षाकडे धाव घेतली. मात्र, चौकशी कक्षातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना व्यवस्थित माहिती न देता उद्धट वागणूक दिली. बस नादुरुस्त असल्याने सोडता येत नाही. बस येईल तेंव्हा सोडू अशा वेगवेगळ्या कारणांनी प्रवाशी चिढले. त्यानंतर प्रवाशांचा संयम सुटला. दोन तासभर प्रवाशांनी गोंधळ वजा धिंगाणा घालून चौकशी कक्षासमोर बस सोडण्याची मागणी रेटून धरली. काही वेळाने पोलिसही पोहचले. मात्र रात्री ८ वाजून १५ मिनीटाने परतवाडा मार्गावर बसचे शेड्युल्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परतवाडा मार्गावर अवेळी बस सोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु असल्याची गाऱ्हाणी प्रवाशांनी मांडली. परतवाडा मार्गावर जास्त प्रवाशी संख्या मिळत असताना बस फेऱ्या कमी करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दरम्यान प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडण्यात आली.