शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

थिलोरी येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

पिण्याच्या पाण्यासाठी थिलोरी ग्रामस्थांनी गावापासून पाच किलोमीटर दूर जाऊन भर उन्हात पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. ज्याच्याकडे साधने आहेत, ते लोक ट्रॅक्टर बैलगाडी मोटारीच्या साहाय्याने पाणी आणत आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना या बाबी लक्षात असूनसुद्धा विनाकारण जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे,

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नागरिकांना पाण्यासाठी करावी लागते वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यातील थिलोरी येथे पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात वारंवार निवेदन देऊनसुद्धा दैनंदिन पाणीपुरवठ्यासंबंधी कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.पिण्याच्या पाण्यासाठी थिलोरी ग्रामस्थांनी गावापासून पाच किलोमीटर दूर जाऊन भर उन्हात पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. ज्याच्याकडे साधने आहेत, ते लोक ट्रॅक्टर बैलगाडी मोटारीच्या साहाय्याने पाणी आणत आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना या बाबी लक्षात असूनसुद्धा विनाकारण जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे, हाच एक मोठा प्रश्न आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.गावात वारंवार होत असलेल्या भीषण पाणीटंचाईचा गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावातील मुख्य चौकांमध्ये बोअरच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ग्रामपंचायतला गावकºयांनी निवेदन दिले. पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा गावकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई