शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

सेतू नागरी केंद्रांची होणार चौकशी

By admin | Updated: January 13, 2017 00:05 IST

महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधे सुरू केलेल्या सेतू नागरी सुविधा केंद्रात ‘दलालराज’ असल्याच्या

नायब तहसीलदारांची नियुक्ती : गैरप्रकार, अनियमितेला आळा बसणारअमरावती : महसूल विभागाने नागरिकांच्या सुविधे सुरू केलेल्या सेतू नागरी सुविधा केंद्रात ‘दलालराज’ असल्याच्या पार्श्वभूमिवर सर्वच केंद्रांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याकरिता नायब तहसीलदारांची चमू गठित करण्यात आली आहे.महसूल विभागांतर्गत नागरिकांना सुविधा मिळाव्यात, या हेतूने सेतू नागरी सुविधाकेंद्र सुरू केले आहे. मात्र, सेतू नागरी केंद्रांच्या अख्त्यारित नसलेली कामे देखील केंद्र संचालकांद्वारे नागरिकांकडून स्वीकारली जातात. त्यासाठी नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. नागरी सुविधांबाबतचे अधिकार निश्चित करण्यात आले असताना येथील संचालक, कर्मचारी नागरिकांकडून अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने केंद्रांची तपासणी करण्यासाठी तहसीलदार सुरेश बगळे यांनी स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतला. सेतू केंद्रात अनियमितता आढळल्यास महसूल विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन तहसीलदार बगळे यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सेतू केंदाची चौकशी होणार आहे. दरम्यान चौकशी पथक केंद्र परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन चौकशी करेल.