शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या जागेवरील वाळुसाठा जप्त

By admin | Updated: March 3, 2017 00:21 IST

महानगरात खुल्या जागेवर ठेवलेल्या अवैध वाळू साठ्यांवर महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी धाडसत्र

महसूल विभागाची कारवाई : भरारी पथकाचे २९ अड्ड्यांवर धाडसत्रअमरावती : महानगरात खुल्या जागेवर ठेवलेल्या अवैध वाळू साठ्यांवर महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी धाडसत्र राबवून १५ लाख रूपये किमतीची वाळू जप्त केली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.‘लोकमत’मध्ये गुरूवार २ मार्च रोजी ‘वाळू साठवण जोरात’ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. महानगरात अवैध वाळू वाहतूक, विक्री व साठवण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव यावृत्ताद्वारे मांडण्यात आले. त्यानंतर गुरूवारी तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनात तीन भरारी पथकांनी वाळू साठवणुकीच्या एकूण २९ अड्ड्यांवर धाडसत्र राबविले. दरम्यान एकाचवेळी शेकडो ट्रक वाळुची साठवणूक ्रकेल्याचे वास्तव महसूल विभागाच्या निदर्शनात आले. भरारी पथकाने पंचनामा, जप्तीनामा करून ती वाळू ताब्यात घेतली आहे. वडाळी परिसरासह तारखेडा, बडनेरा, रहाटगाव, नवसारी याभागात खुल्या जागेवरील वाळूअड्ड्यांवर धाडसत्र राबविले. वाळूमालकांवर होणार फौजदारीखुल्या जागेवर नियमबाह्य वाळू साठवण करणाऱ्या मालकांवर फौजदारी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या वाळू साठ्याच्या मालकांची नावे शोधून पोलिसांत फौजदारीसाठी तक्रार दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली. यात कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.