शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा यंत्रणेने नेमाणी गोदाम पिंजून काढले

By admin | Updated: May 15, 2014 23:05 IST

सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने शुक्रवारी १६ मे रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामात मतमोजणी होणार

अमरावती : सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने शुक्रवारी १६ मे रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामात मतमोजणी होणार असल्याने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी हा परिसर पिंजून काढला. त्याकरिता बॉम्ब शोधक-नाशक पथकाने ‘तेजा’ श्‍वानाची मदत घेतली. ‘तेजा’चे सहकार्यही मोलाचे ठरले. घातपातविरोधी तपासणीकरिता लागणार्‍या एकुणच साहित्याचा बॉम्बशोधक-नाशक पथकाने वापर केला. पोलीस निरीक्षक भगत, परदेशी, गाडेकर, दलाल, गवई, नितीन, किरण हे कर्मचारी पथकात सहभागी होते. (प्रतिनिधी)

१0 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आटोपताच नेमाणी गोदामात मत यंत्रे (ईव्हीएम) कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली. मेळघाट, तिवसा, बडनेरा, दर्यापूर, अमरावती, अचलपूर विधानसभा मतदार संघनिहाय ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. सहा मतदारसंघातील ईव्हीएम या तीन गोदामात सुरक्षित असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात आले होते.

प्रत्येक गोदामाच्या द्वारालगत अग्निशामक यंत्रे बसविण्यात आली आहेत. नेमाणी गोदामाच्या मुख्य प्रवेशद्वाराशिवाय मागील बाजूला सुरक्षा मनोरे उभारण्यात आले होते. या मनोर्‍यांवरून सुरक्षा रक्षक दुर्बिणीद्वारे बारीकसारीक हालचाली टिपत होते. तब्बल ३५ दिवसानंतर मतमोजणीची प्रक्रिया राबविली जात असल्याने पोलीस उपायुक्त बी.के.गावराने यांच्या मार्गदर्शनात गुरूवारी नेमाणी गोदाम परिसराची सुरक्षा यंत्रणेने बारकाईने तपासणी केली. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या गोदामाच्या बाह्य भागाची डीएसएमडी (जमिनीच्या आत पेरून ठेवलेले घातपात करणारे साहित्याने शोधून काढणारे यंत्र) तपासणी करण्यात आली. या गोदामाच्या संरक्षण कुंपण परिसरालाही बॉम्बशोधक-नाशक पथकाने बारकाईने तपासणी केली. यामध्ये श्‍वान