शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

१५६२ शाळांना सादील खर्चासाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांना सन २०२०-२१ या वर्षासाठी चार टक्के सादील अंतर्गत १ कोटी ३० लाख ४४ हजार ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांना सन २०२०-२१ या वर्षासाठी चार टक्के सादील अंतर्गत १ कोटी ३० लाख ४४ हजार रुपये एवढी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश १२ फेब्रुवारी रोजी प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने जारी केला आहे. सदरचा निधी जिल्हा परिषदेच्या १५६२ शाळांना मिळणार आहे. शिक्षण विभागाने सादीलकरिता दिलेली रक्कम ही ठरवून दिलेल्याच उपाययोजनांवर खर्च करावी लागणार आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाने चार टक्क्यांप्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या रकमेतून शाळा इमारत, स्वच्छतागृहांची देखभाल व दुरुस्ती, वैयक्तीक स्वच्छतेसाठी लागणारी आवश्यक सामग्री, इंटरनेट जोडणी व देयके, विविध डिजिटल व संगणक साहित्य व त्यासोबतची उपकरणे यांनी देखभाल व दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची देखभाल व दुरुस्ती, स्टेशनरी व विविध प्रकारचे रजिस्टर यांची खरेदी, अग्निप्रतिबंधक यंत्रांचे पुनर्भरण, प्रथमोपचार पेटी, वीज बिल आदी बाबींवर प्रतिशाळा दरमहा या मर्यादेत इतर निधीतून वीज बिल भरले नसल्यास याकरिता खर्च करता येणार आहे. सदर सादील निधी हा संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिका०यांनी तातडीने शाळांना वितरित करावा, अशा सूचना शिक्षणाधिका०यांनी गटशिक्षणाधिका०यांना दिल्या आहेत. निधी खर्चाबाबत मुख्याध्यापक यांनी नियमानुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत खर्च करून सदर खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र गटशिक्षणाधिका०यांमार्फत सादर करावे. याबाबत अनियमितता होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश गटशिक्षणाधिका०यांना दिले आहेत.

बॉक्स

प्राथमिक शिक्षण समितीचा पाठपुरावा

जिल्हा परिषदेच्या शाळांना सादीलचे अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी २ फेब्रुवारी रोजी प्राथमिक शिक्षण समितीने शिक्षण आयुक्त व सीईओंकडे केली होती. याची दखल घेत सीईओंनी जिल्हा परिषदेच्या १५६२ शाळांना ५५८३ शिक्षकांच्या वेतनानुसार चार टक्क्यांप्रमाणे १ कोटी ३० लाख ४४ हजार रुपयाचा निधी दिला आहे.

कोट

काही महिन्यांपासून सादील अनुदान शाळांना उपलब्ध झाले नव्हते. परिणामी आता शालेय खर्चासाठी सादीलचे अनुदान तालुनिहाय शाळांना मंजूर केले. त्याचे वितरणाचे आदेश बीईओंना दिले आहेत.

ई.झेड खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)