शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खातरजमा केल्यानंतर कारवाईची भूमिका

By admin | Updated: March 20, 2016 00:16 IST

महापालिकेच्या शुक्रवारच्या आमसभेत नेमके काय घडले, त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे;...

रणजित पाटील : कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची पाठराखण करूअमरावती : महापालिकेच्या शुक्रवारच्या आमसभेत नेमके काय घडले, त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे; तथापि स्थायी समितीला डावलून एखादा निर्णय बेकायदेशीरपणे घेतला असेल तर तक्रार आल्यानंतर चौकशी केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. 'मीट द प्रेस'मध्ये त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली. दोषी आढळल्यास कारवाई होईल मात्र, कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहण्याची राज्य सरकारची भुमिका आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. घरकुल मंजुरीवरून शहरात रंगलेल्या मानापमान नाट्यावर त्यांनी सावध प्रतिक्रीया दिली. अर्थसंकल्पात विदर्भाला भरभरून मिळाले आहे. यात दंत महाविद्यालयासह बुलडाण्याला मंजुर झालेल्या कृषी महाविद्यालयाचा अंतर्भाव आहे. निकषात बसणाऱ्या रुग्णालयांना राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांना सेवा देता येणार आहे. तसेच कृषीक्षेत्राला मोठा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. पक्षादेश असल्यास निवडणूक लढू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.अमरावतीतील अनधिकृत इमारतींचे बांधकाम, विद्यापीठांचा कायदा आदी मुद्यांवर त्यांनी दिलखुलास चर्चा केली. यावेळी भाजपाचे प्रदेशप्रवक्ते शिवराय कुळकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)