शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

गावाचे बदलणार अर्थकारण

By admin | Updated: December 22, 2015 00:25 IST

पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतीला स्वतंत्र स्थान आहे. मात्र उत्पन्नाच्या तोकड्या साधनांमुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत नेहमीच ठणठणाट असल्याची अधिक चर्चा होते.

उत्पन्न वाढणार : विकास आराखड्यासह नवीन करप्रणाली लवकरचजितेंद्र दखने अमरावतीपंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायतीला स्वतंत्र स्थान आहे. मात्र उत्पन्नाच्या तोकड्या साधनांमुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत नेहमीच ठणठणाट असल्याची अधिक चर्चा होते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक बळ सुधारावे, यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी नवीन कर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.गावाचे उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढविणारा मसुदा लवकरच प्रसिद्ध होणार आहे. गावांच्या विकासाचा पाच वर्षांचा विकास आराखडाही तयार करण्यात येणार आहे. विकासाच्या दृष्टीने पंचायत राज्याचे महत्त्व ओळखून त्याला आपल्या राजकीय कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. २४ एपिप्रल १९९३ या दिवसांपासून ७३ वी घटना दुरुस्ती अमलात आली. त्यामुळे सर्व राज्यांत ग्रामपातळी जिल्हास्तर आणि या दोन्हीमधील तालुका विकास स्तर, अशी त्रिस्तरीय पंचायत पद्धती सुरू झाली. गावाचे अस्तित्व लक्षात घेऊन ग्रामपंचायत निर्माण झाल्या असल्या तरी गावांना विकासासाठी शासकीय अनुदानावर अवलंबून रहावे लागते. गावाचे उत्पन्न वाढावे, यासाठी महत्त्वपूर्ण बदल नव्या करप्रणालीत करण्यात आले आहे. मालमत्ता कराची आकारणी करताना पूर्वी केवळ क्षेत्रफळाच्या आधारावर कर आकारणी केली जात होती. नव्या कर प्रणालीनसुार जमिनीची किंमत घरांची किंमत काढून भांडवली मुल्याच्या आधारावर कर आकारणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना असणार आहे. या नव्या प्रणालीनुसार ग्रामपंचायतीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढणार असून जिल्ह्याती ८३९ ग्रामपंचायतींना याचा लाभ मिळणार आहे. लाखोंचा राहणार आराखडागावाचा विकासही नियोजन पद्धतीने व्हावा, यासाठी पाच वर्षांत आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदाच्या आराखड्याची अंमलबजावणी २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून होणार आहे. पाच वर्षांसाठी लाखो रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायत क्षेत्रात विकासावर खर्च करण्यात येणार आहे. अशी राहणार वैशिष्ट्येरेडिरेकर दर आणि बांधकामाच्या दरानुसार सुधारित भांडवली मूल्य, मालमत्ता कर लगतच्या आकारणीच्या ३० टक्के नसावा, जुन्या व नवीन इमारतीचा स्वतंत्र्यपणे विचार, बहुमजली इमारत असेल तर प्रत्येक मजल्याच्या क्षेत्रफळाचा विचार, टपऱ्यावरही पक्क्या बांधकामाप्रमाणे कर आकारणी, पत्रा किंवा लोखंडी अँगलचा वापर केलेल्या कारखान्यालाही आरजीओ इमारतीचा दर्जा, जनावरांचा गोठ्यासाठीही निवासी वापराप्रमाणे कर, मोकळ्या प्लॉटवर जमिनीच्या कराच्या दराप्रमाणे कर आकारणी राहील.