शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेकॉर्ड तपासणीचा धडाका; कंत्राटदार धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 00:12 IST

जनसामान्यांना नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी योजनांचा महसुल वसुली मोहिमेंंतर्गत तहसीलदार पी.व्ही. वाहूरवाघ

६९ ग्रा.पं. रडारवर : तहसीलदारांची मिशन वसुलीमनोज मानतकर नांदगाव खंडे. :जनसामान्यांना नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी योजनांचा महसुल वसुली मोहिमेंंतर्गत तहसीलदार पी.व्ही. वाहूरवाघ यांनी ६९ ग्रामपंचायतींच्या रेकॉर्ड तपासणीचा धडाका लावल्याने संबंधित कंत्राटदार धास्तावले आहेत. मागील पाच वर्षांत ६९ ग्रामपंचायतींअंतर्गत १३१ गावांत कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत. ही कामे करीत असताना अंदाजपत्रकात नमूद केलेल्या गौणखनिज वापरासंदर्भातील आकडेवारीनुसार रॉयल्टीचा भरणाचा होत नसल्याने निदर्शनात येत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने तहसीलदारांनी तालुक्यातील ग्रामपंचायत, कृषीविभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, पंचायत समिती, जि.प. या विभागांतर्गत विकासकामांच्या अंदाजपत्रक तपासणीस प्रारंभ केला आहे. त्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये तहसीलदारांसह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच यांचा समावेश आहे. तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतींच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या कंत्राटदारांनी ही विकासकामे केली त्यांना गौण खनिज रॉयल्टीचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस देऊन आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. जर संबंधित कंत्राटदारांनी दिलेल्या कालावधीत रॉयल्टीचा भरणा केला नाही तर रॉयल्टी रकमेच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे कंत्राटदार धास्तावले आहेत.