शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार; डॉक्टर जाधवानीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

रक्तदाब वाढल्याचे डॉक्टरने सांगितले. कशाची चिंता आहे, अशी विचारणा केली. मुलीच्या शिकवणी वर्गाचे पैसे द्यायचे आहेत, असे सांगताच डॉक्टरने, मित्र व्याजाने पैसे देतो, त्याकरिता कॅम्प परिसरात यावे लागेल, असे सांगून डॉक्टरने तिला कारमध्ये बसविले. नास्ता दिला. त्यानंतर बाटलीतून पाणी पाजले. महिलेला गुंगी आल्यानंतर चांदूर रेल्वे मार्गावर अंधारात कार थांबवून मागच्या सीटवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देगुंगीचे औषध देऊन कारमध्ये कुकृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मित्राकडून व्याजाने पैसे काढून देतो, असे सांगून पाण्यातून गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने विवाहित महिलेवर कारमध्ये अत्याचार केला. ही घटना चांदूर रेल्वे मार्गावर एसआरपीएफ क्वार्टरनजीक ७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.  डॉक्टरविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी गुन्हा  नोंदवून गुरुवारी दुपारी त्या नराधमाला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलीस पीसीआर मागणार आहे.पोलीससूत्रानुसार, डॉ. लच्छुराम जाधवानी (४८, रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीचे फॅमिली डॉक्टर असल्याने त्याला महिलेची आर्थिक स्थिती माहिती होती. महिलेला बरे नसल्याने सोमवारी ती रात्री रुग्णालयात आली. रक्तदाब वाढल्याचे डॉक्टरने सांगितले. कशाची चिंता आहे, अशी विचारणा केली. मुलीच्या शिकवणी वर्गाचे पैसे द्यायचे आहेत, असे सांगताच डॉक्टरने, मित्र व्याजाने पैसे देतो, त्याकरिता कॅम्प परिसरात यावे लागेल, असे सांगून डॉक्टरने तिला कारमध्ये बसविले. नास्ता दिला. त्यानंतर बाटलीतून पाणी पाजले. महिलेला गुंगी आल्यानंतर चांदूर रेल्वे मार्गावर अंधारात कार थांबवून मागच्या सीटवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

 

टॅग्स :doctorडॉक्टरRapeबलात्कार