शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

फिनले मिलमध्ये राडा

By admin | Updated: July 7, 2014 23:20 IST

येथील न्यू फिनले मिलमध्ये कामगार अधिकाऱ्याने कामावर रुजू होण्यासाठी आलेल्या महिलेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी सोमवारी सकाळी संतप्त कामगारांनी मिलमध्ये काम बंद केले.

महिला कामगाराचा विनयभंग : कामगार अधिकाऱ्याला अटकअचलपूर : येथील न्यू फिनले मिलमध्ये कामगार अधिकाऱ्याने कामावर रुजू होण्यासाठी आलेल्या महिलेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी सोमवारी सकाळी संतप्त कामगारांनी मिलमध्ये काम बंद केले. अचलपूर पोलिसांनी त्या अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्यावर तणाव निवळला. वसंत वानखडे (६०) असे आरोपीचे नाव आहे. त्याने नजीकच्या तळेगाव मोहना येथील एका महिला कामगाराचा कामावर रुजू होण्यासाठी आल्यावर स्वाक्षरी करीत असताना हात धरून विनयभंग केल्याची तक्रार अचलपूर पोलिसात आज सोमवारी दुपारी २ वाजता केली. पोलिसांनी फिनले मिलचे कामगार अधिकारी वसंत वानखडेविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. दीड वर्षांपूर्वीच वानखडे सेवानिवृत्त सदर महिला कामगाराशी ५ जुलै पूर्वी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारीतून पोलिसांनी अटक केलेला कामगार अधिकारी वसंत वानखडे हा दीड वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाला होता. परंतु फिनले मिल प्रशासनाने रोजंदारीवर वानखडेला रुजू करुन घेतले होते, अशी माहिती मिल प्रशासनाने दिली. दरम्यान महिला कामगाराचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक व्हावी लागली.लोकप्रतिनिधींची मध्यस्थी फिनले मिलमध्ये संतप्त कामगारांच्या भावना लक्षात घेता अचलपूरचे आमदार बच्चू कडू, जि. प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे, नगरसेवक अभय माथने, दीपाली विधळे, नितीन डकरे, किशोर कासार, सुधीर देशमुख, राजू माहुलकर आदींनी फिनले मिलमध्ये जाऊन कामगारांच्या संतप्त भावना जाणून घेतल्या व शांत राहण्याचे आवाहन केले.पोलिसांचा तगडा बंदोबस्तसोमवारी दुपारी १२ वाजतानंतर कामगार अधिकारी वसंत वानखडे याला अटक करण्याची मागणी करीत कामगारांनी पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहता अचलपूरचे ठाणेदार बहादुरे, महिला पोलीस उपनिरिक्षक तिरपुडे, आखरे, येडके यांच्यासह पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.