शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनला आठ दिवसांत हक्काची जागा

By admin | Updated: October 9, 2015 01:00 IST

अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनद्वारा आयोजित विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीच्या बक्षीस वितरण समारंभानिमित्त ....

अमरावती : अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनद्वारा आयोजित विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीच्या बक्षीस वितरण समारंभानिमित्त प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनला हक्काची जागा येत्या आठ दिवसांत उपलब्ध करून देणार असल्याचे अभिवचन महापालिका पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी दिले.येथील सांस्कृतिक भवनात विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी बुधवारी झाली. प्रदर्शनीला विदर्भातील मान्यवरांनी भेटी दिल्यात. बक्षीस वितरण समारंभाला आ. रवी राणा, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, काँग्रेसचे गटनेता बबलू शेखावत, नगरसेवक सुनील काळे, किशोर बोरकर, नितीन धांडे आदींच्या हस्ते स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. पुढील वर्षी छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनी प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या स्वत:ताच्या जागेत व्हावे अशी इच्छा मान्यवरांनी व्यक्त केली. त्यामुळे येत्या आठ दिवसात आयुक्तांसोबत बैठक घेऊन जागा निश्चित करण्याचे आश्वासन आ. रवि राणा यांनी दिले. स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभाचे प्रास्तविक मनीष जगताप यांनी केले. स्वागतपर भाषण किशोर बोरकर यांनी केले.