शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉवर आॅफ अटर्नी’च्या नोटरीचे उतारे जप्त‘पॉवर आॅफ अटर्नी’च्या नोटरीचे उतारे जप्त

By admin | Updated: May 24, 2017 00:02 IST

महापालिकेतील नाहरकत प्रमाणपत्रात छेडछाड केल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी ‘पॉवर आॅफ अटर्नीं’च्या नोटरी नोंदणीचे उतारे जप्त केलेत.

वकील राठींचे बयाण नोंदविले : नाहरकत प्रमाणपत्रातील छेडछाडीचे प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील नाहरकत प्रमाणपत्रात छेडछाड केल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी ‘पॉवर आॅफ अटर्नीं’च्या नोटरी नोंदणीचे उतारे जप्त केलेत. सोबतच नोटरी करणारे वकील मधू राठी यांचे बयाण नोंदवून त्यांची चौकशी केली. नाहरकत प्रमाणपत्रावर हुक्का पार्लरसह चार मनोरंजन व्यवसायांची नावे लिहिणाऱ्या नवीनचंद्र भंडारी व अमित दुबे यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेसह व्यापारी जगतात खळबळ उडाली. भंडारी व दुबे हे नाहरकत प्रमाणपत्रावर हुक्का पार्लरचे नाव नमूद करताना ‘सीसीटीव्ही’त कैद झाले आहेत. यावेळी ‘एडीटीपी’ विभागातील कर्मचाऱ्यांची वागणूक संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. नवीनचंद्र भंडारीने त्यांचा भाऊ घनश्याम भंडारीने दिलेल्या ‘पॉवर आॅफ अटर्नी’च्या माध्यमातून घनश्याम नावानेच नाहरकत प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्याचेही चौकशीत उघड झाले. यासंबधाने पोलिसांनी घनश्याम भंडारीला परभणीवरून बोलावून त्यांचे बयाण नोंदविले. दुसऱ्या दिवशी घनश्याम भंडारीला हस्ताक्षरांचे नमुने घेण्यासाठी बोलाविले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. दरम्यान पोलिसांनी ‘पॉवर आॅफ अटर्नी’ची नोटरी करणारे वकील मधू राठी यांचे बयाण सोमवारी नोंदविले. त्यांची चौकशी करून नोंदणीचे उतारे सुध्दा पोलिसांनी जप्त केले आहेत. आता पोलीस घनश्याम भंडारी उपस्थित राहण्याची पुन्हा प्रतीक्षा करीत आहेत. त्याच्या हस्ताक्षरांचे नमुने घेऊन त्यांची हस्ताक्षरतज्ज्ञांद्वारे तपासणी केली जाणार आहे. घनश्याम भंडारी यांनी ठाण्यात उपस्थित राहण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस परभणी जाण्याची शक्यता आहे. नवीनचंद्र, दुबेला जामीन मिळाल्याची चर्चानवीनचंद्र भंडारी व अमित दुबे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर त्यांना जामीन मिळाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप न्यायालयात "से"दाखल केला नसल्याने आरोपींना जामीन मिळाला कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.