शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानात पोलिसांचा सहभाग कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त “लोकमत रक्ताचं नातं” हे अभियान सुरू आहे. यानिमित्त येथील वसंत हॉलमध्ये ‘लोकमत’ व पोलीस आयुक्तालयाच्यावतीने बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्तद्वय शशीकांत सातव व विक्रम साळी तथा ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख गजानन चोपडे  उपस्थित होते.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त : ‘लोकमत, रक्ताचं नातं’अंतर्गत रक्तदान शिबिर, ५४ रक्तदाते

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोना संक्रमणकाळात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत असताना ‘लोकमत’ने रक्त संकलनासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. तद्वतच, रक्तदान कार्यात पोलिसांचाही सहभाग कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी काढले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त “लोकमत रक्ताचं नातं” हे अभियान सुरू आहे. यानिमित्त येथील वसंत हॉलमध्ये ‘लोकमत’ व पोलीस आयुक्तालयाच्यावतीने बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्तद्वय शशीकांत सातव व विक्रम साळी तथा ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख गजानन चोपडे  उपस्थित होते. यावेळी राजापेठ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार, पीएसआय विनोद चव्हाण व  निवांत जाधव यांनी रक्तदान केले. या शिबिरात एकूण ५४ पोलिसांनी रक्तदान केले. संचालन सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवंड यांनी केले. यांनी केले रक्तदान ए पॉझिटिव्ह : शेखर गेडाम, प्रवीण राखंडे, वीरेंद्र खेडकर, शंकर खराठे, अजय जाधव, अंकुश कडू, राजेश यादव, लक्ष्मण गावंडे, श्रीरंग राऊत, मोहन घावडे,  वीरेंद्रसिंग चव्हाण, आकाश सुसळे, अमित कुढरे, वैशाली सुरजेकर, रुपेश काळे,बी पॉझिटिव्ह : विनोद चव्हाण, अविनाश नावर, ईश्वर राठोड, विनोद वानखडे, प्रेमराज वानखडे, दत्ता नरवाडे, सयद साबीर, ममता बोध, राजाभाऊ राऊत, रोशन बनसोड, नंदकिशोर घरडे, रेवासिंग जाधव, सुरेखा पवार, पुरोहित मुरखे, आकाश अढाऊ,एबी पॉझिटिव्ह : जयसिंग जाधव, राजेश ब्राम्हण, मनीष करपे, लता ठाकरे, विशाल वरघट, पूजा सराटे, धीरेंद्र चरपे, विजय गिरी, विजय पवारओ पॉझिटिव्ह : भरत गायकवाड, बाबाराव अवचार, सचिन साबळे, स्वप्निल रेऊलकर, अक्षय हांडे, प्रानू भुडले, सौरभ बांगडे, विलास वाळके, चेतन खालीकर, शंकर धनराज, प्रवीण काळे, भगवान गिरी, अंकुश ठाकरे, बालाजी वलसने, सौरभ किरकटे.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट