शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याची मुदतवाढ ठरली कुचकामी

By admin | Updated: August 12, 2015 00:08 IST

केंद्र शासनाने पीक विमा योजनेची मुदत वाढविली असली तरी तांत्रिक बाबींमुळे वाढीव मुदतही केवळ फार्सच ठरली आहे.

जितेंद्र दखने अमरावतीकेंद्र शासनाने पीक विमा योजनेची मुदत वाढविली असली तरी तांत्रिक बाबींमुळे वाढीव मुदतही केवळ फार्सच ठरली आहे. केवळ १ ते ७ आॅगस्ट दरम्यान पेरणी केलेल्या पिकांचा विमा प्रस्ताव करून घेण्याचा आदेश शासनाने काढला होता. परिणामी १ आॅगस्ट पूर्वी पेरणी झालेल्या कोणत्याच पिकांचा प्रस्ताव दाखल करून घेण्यास सहकारी बँकांनी नकार दिल्याने वाढीव मुदतीचा कोणताच लाभ शेतकऱ्यांना झाला नाही यामुळे वाढीव मुदतीत विना प्रस्ताव देण्यास गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासनाने मुदत वाढविली. पण या मुदतीत मागील पेरणीची नोंद घेतली नाही. या योजनेत सहभागी होण्यासाठी बँका पीक परिस्थितीबाबत तलाठ्यांचा दाखला ग्राह्य धरतात. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे दाखल्याची मागणी केली असता पाऊस नसताना तुम्ही पेरणी केलीच कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना विचारल्या जात आहे.आॅगस्टपूर्वीची पेरणी ग्राह्य नाहीवाढीव मुदतीचा आदेश काढताना शासनाने पेरणी केलेली मुदत १ ते ७ आॅगस्टच्या दरम्यानच असावी, असे म्हटले होते. जर एखाद्या शेतकऱ्याचा या मुदती अगोदर पेरण्या केलेल्या पिकांचा प्रस्ताव राहिला असेल व तो शेतकरी प्रस्ताव द्यायला गेला तर त्याला आदेश दाखवीत प्रस्ताव नाकारल्याचे अनेक उदाहरणे आहेत. प्रस्तावच घ्यायचे नाही तर मुदतवाढ कशाला, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आॅगस्टमध्ये कोणत्या पिकाची पेरणी करावी ?शासनाने मुदतवाढ दिली असली तरी आॅगस्टमध्ये कोणती पेरणी करायची, असा सवाल अनेक शेतकऱ्यांचा आहे. शासनाने केवळ नावालाच ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाकडून उदासीनता दाखविण्यात येत आहे. मुदत वाढवून तांत्रिक चूक ठेवल्याने विविध बँकांमध्ये वाढीव मुदतीचे पीक विमा प्रस्ताव दाखल झाले नाहीत. वंचित शेतकऱ्यांना योजनेत सामावून घ्याशासनाने पीक विमा योजनेला मुदतवाढ दिली असली तरी अनेक बँकांनी शासनाच्या आदेशाला हरताळ फासत परिपत्रक मिळाले नसल्याचे कारण देत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यास टाळाटाळ केल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे योजनेच्या मुदतवाढीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला असून वंचित शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्याची मागणी होत आहे. शासनाने १ ते ७ आॅगस्टपर्यंत पिक विमा काढण्यासाठी मुदत वाढ दिली होती. मात्र वरील कालावधीत पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाच यामध्ये सहभागी करून घेतले. ज्यानी ३१ जुलैपर्यंत पीक पेरणी केली अशांना वाढीव मुदतीत सहभाग करूण घेता येत नाही.- दत्तात्रय मुळे, कृषी अधिक्षक अधिकारी अमरावती.