शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

पांदन रस्ते चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी कसा आणावा, ही फार मोठी विवंचना आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या

अंबाडा (मोर्शी) : अंबाडा तथा परिसरातील अनेक गावातील शेतीकडे जाणारे पांदण रस्ते चिखलात गेले आहेत.पावसाळ्यात या पांदण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ती दुरवस्था शेतकऱ्यांसह मशागत करणाºया बैलजोडींसाठी जीवघेणी ठरत आहे. अनेक गावात या पांदण रस्त्यावर ट्रॅक्टर व बैलबंडी उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन तीन वर्षांपुर्वी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून पालकमंत्री पांदन रस्ते विकास योजना राबविण्यात आली. येथील तथाकथित यश पाहून ती त्याच नावाने राज्यभर राबविण्याचा मानसही तत्कालिन सरकारने व्यक्त केला. मात्र जिल्हयातील पांदन रस्त्यांची दुरवस्था मात्र कायम आहे.ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी कसा आणावा, ही फार मोठी विवंचना आहे. या पांदन रस्त्यातील चिखलात बैलबंडी रूतत असल्याने अनेक शेतकरी डोक्यावर कापसाचे गाठोडे आणतात. मात्र तुर, सोयाबिनसाठी यंत्र वा ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागते. पांदण रस्त्यांत चिखल असल्याने तो तुडवत शेतकरी जाईल, मात्र मजूर येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मोर्शी तालुक्यातील अनेक गावात अतिशय बिकट अवस्था असताना, लोकप्रतिनिधींनी देखिल दुर्लक्ष चालविले आहे. आधीच अस्मानी संकटांनी बेजार झालेला शेतकरी पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेने बेजार झाला आहे. त्याचेसमोर नवा प्रश्न उभा ठाकला आहे.अंबाडा ते पिपरी हा जुना वहिवाटीचा रस्ता होता. पण अतिक्रमण व काटेरी झुडपे वाढल्याने या पांदन रस्त्याने जात येत नाही. त्यामुळे पिंपरी येथील शेतकºयांना सायवाडा मार्गे जावे लागते. ४ ते ५ किमी अंतराचा फेरा मारावा लागतो.-अनिकेत पवार,शेतकरी, अंबाडाहनुमान मंदिरापासून जाणाºया रस्त्यावर चिखल असल्याने, रस्ता अरू ंद झाल्याने शेतात ये-जा करता येत नाही. ३ ते ४ किमी अंतर पायदळ जावे लागते. पिके काढण्यासाठी उदखेड मार्गाने जावे लागते. रस्ता व्यवस्था नसल्याने मजूर मिळत नाही.नारायण बोरकर,शेतकरी, अंबाडा

टॅग्स :floodपूर