शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

सर्दी-खोकल्यावर रामबाण ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 5:00 AM

मेळघाटात वर्षानुवर्षे असलेली डंबा देण्याची पद्धत आजही कायम आहे. गावातील भूमका वा मांत्रिकाकडून चिमुकल्या बालकांपासून तर वयोवृद्धांना डंबा दिला जातो. चिमुकल्यांना डंबा देण्याच्या दोन घटना तालुक्यात नुकत्याच उघड झाल्या होत्या. परंतु, धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक प्राचीन व आयुर्वेदिक पद्धतीचाही वापर केला जातो, ही बाब दुर्लक्षित करण्याजोगी नाही.

ठळक मुद्देबिबा, केरोसीन, चहापत्तीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील आदिवासी अघोरी डंबा पद्धतीचा वापर पोटफुगी व इतर आजार बरा करण्यासाठी करत असले तरी सर्दी खोक ल्यापासून बचाव करण्यासाठी लहान मुलांच्या गळ्यातील लसणाच्या कळ्यांचा हार हा रामबाण आहे. मेळघाटातील अनेक बालकांच्या गळ्यात तो हार दृष्टीस पडतो.मेळघाटात वर्षानुवर्षे असलेली डंबा देण्याची पद्धत आजही कायम आहे. गावातील भूमका वा मांत्रिकाकडून चिमुकल्या बालकांपासून तर वयोवृद्धांना डंबा दिला जातो. चिमुकल्यांना डंबा देण्याच्या दोन घटना तालुक्यात नुकत्याच उघड झाल्या होत्या. परंतु, धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक प्राचीन व आयुर्वेदिक पद्धतीचाही वापर केला जातो, ही बाब दुर्लक्षित करण्याजोगी नाही. त्यातून त्यांचे आजार बरे होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. सर्दी-खोकलासारख्या आजारावर आजही शासकीय दवाखान्यातील औषधीसोबत लसूण कळ्यांचा हार लहान बालकांच्या गळ्यात बांधला जातो. कोयलारी येथील हिराजी सावजी मावस्कर यांनी त्यांच्या दोन वर्षीय नातवाला सर्दी-खोकला झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. त्याच्या गळ्यात लसूण कळ्यांचा हार होता. मेळघाटात पावसाळा लागताच अनेकांना सर्दी-खोकला यापासून न्यूमोनिया सारखा आजार होतो. त्यावर विविध उपायांसह बिबा, केरोसिन व चहापत्तीचा जखम सुकण्यासाठी वापर केला जातो.मेळघाटातील आदिवासी बालकांच्या गळ्यात लसूण कळ्यांचा हार दिसून येतो. ही एक आयुर्वेदिक उपचार पद्धत आहे त्यातून गळा मोकळा होतो. सोबतच आदिवासी केरोसीन, चहापत्ती, बिबा आदींचाही वापर शरीरातील विविध व्याधी, दुखण्यांपासून मुक्त होण्यासाठी करतात.- आदित्य पाटीलवैद्यकीय अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ

टॅग्स :Healthआरोग्य