अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यांत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला तसाच माघारला. मात्र, या कालावधीत संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्काही वाढल्याने जिल्ह्याला ... ...
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शिक्षकांना कोरोनायोद्ध्यांसाेबत कर्तव्य बजावण्यासाठी काही कामे सोपविण्यात आली होती. कोरोनाकाळात शिक्षकांंनी गाव, खेड्यांमध्ये त्यांना दिलेले कर्तव्य चोखपणे बजावले. मात्र, वर्षभर अध्यापनाचे काम मागे राहिले. यावर्षी ज ...
तालुक्यातील उदखेड येथील जिल्हा परिषद शाळेची कुंपणभिंत त्यालगत राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली. त्यामुळे झोपेतच असलेले नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्यात दबलेल्या लोकांना ब ...
फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी ओसरली. परिणामी प्रवासीसंख्या नसलेल्या अमरावती-पुणे, अमरावती- मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-जबलपूर या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू व्ह ...
बाधितांची संख्या कमी झाली तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये. उपचार यंत्रणा सुसज्ज करतानाच गावोगावी ग्राम दक्षता समित्यांच्या माध्यमातून भरीव जनजागृती करावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना उपचाराची व्यवस ...
दुसऱ्या लाटेत सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुसज्ज उपचार यंत्रणेसह काटेकोर नियमपालन आवश्यक आहे. उपचार यंत्रणा बळकट होण्याच्या दृष्टीने ...
गतवर्षी मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. यंदा फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट येताच संक्रमण आणि मृत्युसंख्याही वेगाने वाढली. परंतु आता जूनपासून अचानक संकमितांची संख्या कमी होत असल्याने राज्य शासनाने अनलॉक सुरू केले आहे. ऑगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यात को ...