वनमजुरांना पेन्शन द्या, या मुख्य मागणीला घेऊन राज्यभरातील वनकामगार, वनमजूर, वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांनी गुरुवारी विधानभवनावर आपला आवाज बुलंद केला. ...
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन ऑफ नागपूरच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी पेशावर आर्मी स्कूलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव पारित करण्यात आला. तसेच, दोन मिनिटे मौन पाळून मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष ॲड. अरुण पाटील, सचिव ॲ ...
वर्षभरात काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३० मोटरसायकली चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे मोटरसायकली चोरणारी टोळी या परिसरात सक्रिय असावी, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, या चोरीमध्ये प्रमोद राऊत आणि राहुल हजारे यांचा सहभाग असल्य ...