मेरठ-अखिल भारतीय हिंदू महासभेने बुधवारी येथील शारदा मार्गावर म. गांधींची हत्या केलेल्या नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याकरिता भूमिपूजन केल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
श्रीनगर/ नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात सरकार कुणाचे? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून सरकार स्थापनेसंदर्भातील अनिश्चितता गुरुवारच्या घडामोडीनंतरही कायम आहे़ भाजपा पाठिंब्यासाठी राज्यात मुख्यधारेतील पक्षांच्या शोधात आहे़ नॅशनल कॉन्फरन्सने(एनसी) भाजपास ...
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, राज्यातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजनेद्वारा या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त् ...
नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीपासून फॉरवर्ड ब्लॉकतर्फे आमरण उपोषण करण्यात आले. उपोषणाची दखल घेऊन खासदार विजय दर्डा यांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज राज्यसभेत पोहचविला. हे या आंदोलनाचे यश राहिले आहे. त्यामुळे सध ...