Amravati : सकाळी १०.२३ वाजता अचानक जमिनीतून मोठा धक्का बसला, काय होते हे समजण्यापूर्वीच १०.२५ ला दुसरा मोठा धक्का बसला, घरातील भांडी पडली, त्यामुळे नागरिक घाबरले व घराबाहेर पडल्याचा प्रकार तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे घडला. ...
आनंदावर विरजण : एकट्या अमरावती जिल्ह्यात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील बगाजी सागर धरण व चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या पात्रात दोन तरुण बुडाले. ...
Nagpur : महामार्गावरील समृद्धी समस्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ...