लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरूणाईला वेड लावणारा तरूण सट्टेबाज अटक; आयपीएलवर जुगार,५५ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Arrested of youth-obsessed bookie; Gambling on IPL, 55,000 rs items seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरूणाईला वेड लावणारा तरूण सट्टेबाज अटक; आयपीएलवर जुगार,५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सीपींच्या विशेष पथकाची कारवाई, तीन चार वर्षांपासून शहर हद्दीत अनेक क्रिकेट सट्टेबाज पकडण्यात आले. मात्र त्यांच्या ‘आकांं’पर्यंत कुणी पोहोचले नाही. ...

वादळाने धारणी तालुक्यात १.२७ कोटींचे नुकसान; अवकाळीचा फटका - Marathi News | 1.27 crore loss in Dharni taluk due to storm; unseasonal rain amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळाने धारणी तालुक्यात १.२७ कोटींचे नुकसान; अवकाळीचा फटका

पिकांचे पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल ...

ई-केवायसी नसल्याचा दोन लाख शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Two lakh farmers affected by lack of e-KYC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ई-केवायसी नसल्याचा दोन लाख शेतकऱ्यांना फटका

Amravati News शासनाने वर्षभरात पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ई-केवायसी करणे दोन लाख शेतकऱ्यांना महागात पडले आहे. योजनेच्या १३ व्या हप्ताची आकडेवारी आता जाहीर झाली. यामध्ये फक्त ९५,०३० शेतकरी खातेदारांनाच लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

अमरावतीत कोरोनाचा संसर्ग वाढला, ओमिक्राॅनच्या एक्सबीबी १.१६ विषाणूचा संसर्ग निष्पन्न - Marathi News | Corona infections rise in Amravati Omicron s XBB 1 16 virus infection found | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत कोरोनाचा संसर्ग वाढला, ओमिक्राॅनच्या एक्सबीबी १.१६ विषाणूचा संसर्ग निष्पन्न

पुणे एनआयव्हीद्वारा ५३ नमुन्यांचा जिनोम सिक्वसिंग अहवाल जिल्ह्यास प्राप्त.  ...

अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, पिके मातीमोल; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४.५८ कोटींची भरपाई - Marathi News | Hailstorm with unseasonal rain, huge loss to farmers; 24.58 crore sanctioned to affected area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, पिके मातीमोल; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४.५८ कोटींची भरपाई

पश्चिम विदर्भात १४,५०० हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला, फळपिके बाधित ...

धक्कादायक; १४४ विवाहिता वर्षभरात ठरल्या हुंडाबळी, ७४ जणींचा अनैतिक व्यापार - Marathi News | 144 married women became dowry victims during the year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक; १४४ विवाहिता वर्षभरात ठरल्या हुंडाबळी, ७४ जणींचा अनैतिक व्यापार

२०२२ मध्ये महिलांबाबत ३६ हजार गुन्हे ...

ग्रामपंचायत सदस्याने स्विकारली लाच; महिला सरपंच ‘ट्रॅप’ - Marathi News | Gram Panchayat member accepts bribe; Women Sarpanch 'Trapped' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामपंचायत सदस्याने स्विकारली लाच; महिला सरपंच ‘ट्रॅप’

एसीबीची कारवाई : हस्तांतरणाच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी लाच ...

आरसीबी व्हर्सेस सुपर जाएंट सामन्यावर बेटिंग; दोन सट्टेबाज अटकेत, मोबाईलसह १.६५ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Betting on RCB vs Super Giants; Two bookies arrested, 1.65 lakh cash seized along with mobile phone | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरसीबी व्हर्सेस सुपर जाएंट सामन्यावर बेटिंग; दोन सट्टेबाज अटकेत, मोबाईलसह १.६५ लाखांचा ऐवज जप्त

नवाथे चौकात पोलिसांची धाड ...

बाजार समितीसाठी काँग्रेस विभागली, भाजपमध्येही गटबाजी  - Marathi News | Congress divided over market committee election of Warud, factionalism in BJP too | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाजार समितीसाठी काँग्रेस विभागली, भाजपमध्येही गटबाजी 

वरूड बाजार समितीसाठी सहकारातील दोन पॅनलमध्ये थेट लढतीची शक्यता ...