अमरावती - शासनाच्या विविध विभागांत साहित्य, वस्तू खरेदीत होणारा अपहार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (गेम) पोर्टल कार्यपद्धती विकसित केली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाच्या विभागांना कार्यालयीन वस्तू व सेवा आॅनलाईन ...
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले. ...
शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार झाल्या आहेत. शनिवारी झालेल्या विशेष सभेत १४ सदस्यांनी सरपंचाविरोधात, तर तीन सदस्यांनी त्यांच्या बाजूने हात उंचाविले. ...
स्वच्छता विभागाचा कार्यभार काढून घेतला असताना ‘इसराजी’ नामक स्वच्छता कंत्राटदाराला काळ्या यादीतून काढणे व पुन्हा टाकण्याचा प्रकार अधिकाराचे उल्लंघन करणारा असल्याचा.... ...
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित आंतर महाविद्यालयीन देशभक्ती तथा लोकगीत समूहगान स्पर्धेचे प्रथम बक्षीस अमरावती येथील महिला महाविद्यालयाने पटकाविले. ...