चिखलदरा (अमरावती) : जिल्ह्यात गुरुवारी दुपारी सर्वत्र धो-धो पाऊस बरसला. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ परिसराला वादळाचा तडाखा बसला. दोन शाळांसह घरांचे छप्पर उडाले. यात सहा विद्यार्थी जखमी झाले. वीज कोसळून तीन गुरांसह बकरी मृत झाल्यात. परिसरातील झाडे उन् ...
अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय व निमशासकीय सेवेत संधी मिळावी, यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग सेवा आदी स्पर्धा परीक्षांसाठी राज्य शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्याक मोफत शिकवणी व संबद्ध योजनेतंर्गत प्रशिक्षणा ...
येथील आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे हे पूर्वी नागपूर येथे एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी असताना त्यांच्या गैरकारभाराची तक्रार भारतीय आदिवासी पँथर संघटनेद्वारा मुख्यमंत्र्यांकडे सात आॅगष्ट रोजी करण्यात आली होती. ...
शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या स्थानिक शेतकरी मोहम्मद शरीफ याला फवारणी औषधाचा संसर्ग झाल्यामुळे महिनाभरापासून पायाने चालणंही अशक्य झालं आहे. ...
साप म्हणताच भल्याभल्यांच्या काळजाला धसका बसतो. मात्र, साप हा मनुष्याचा शत्रू नसून मित्र असल्याची प्रचिती देत येथील वसा संस्थेने एक नव्हे, तर चक्क तीन जखमी अजगरांना शस्त्रक्रियेनंतर जीवदान देण्याची किमया केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरियाणातील जैन धर्माच्या संस्थांकडून वाहन कर्ज उपलब्ध करून देणाचे आमीष दाखवून कनकराज जैन नामक तरुणाने अमरावतीतील शेकडो जणांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. याची तक्रार कोतवाली पोलीस ठ ...
राज्यभरातील दीडशेहून अधिक पालख्या हजारो गुदेवभक्तांसह दाखल झालेल्या पालख्यांची मांदियाळी गुरुकुंजात झाली. या पालख्यांचे स्वागत आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. ...
जात पडताळणीचे हजारो प्रलंबित प्रकरणे असल्याने यातून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्ताचे नाते असल्यास ‘व्हॅलिडिटी’ द्यावी, असे फर्मान समाजकल्याण विभागाला गत आठवड्यात दिले आहे. ...
अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरल्यास महसूलच्या अव्वल कारकून संवर्गातील कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. पदे पदानवत होण्याची भीती आहे. ...