लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या ४८ तासांत मान्सूनचा पाऊस दक्षिण कोकणसह गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत तो महाराष्ट्रातील बऱ्याच भागात येण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिला.विदर्भात विखुरलेल् ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, त्यात एकूण ८० इमारतींचा समावेश आहे. गतवर्षी ही संख्या १०० झाली होती. यंदा २३ इमारती अति धोकादायक आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी इमारतीचा वापर थांबवून त्या रि ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मंगळवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्या. पहाटे किंवा सकाळच्या वेळेत रपेट करणाऱ्या महिला या चेनस्नॅचरच्या ‘सावज’ बनल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून लक्षा ...
सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जवाटप, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना दोन हजार रुपये पेंशन तसेच नाफेडची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) च्यावतीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात अमरावती महापालिका क्षेत्रातील १५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
आंदोलनस्थळाहून पोलीस सभागृह असलेल्या वसंत हॉलमध्ये हलविलेल्या काँग्रेसजनांनी तेथेही अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलनकर्त्यांना आवरताना जखमी झालेल्या सागर कलाने नामक तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे ...
वादळी पावसाने वाहिन्यांवर वृक्ष कोसळून वीजपुरवठा खंंडित झाल्याने सिंभोरा धरणावरील पाणीपुरवठा करणारे पंप बंद पडले. सोमवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर धरणावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरविले गेले. मात्र, अचानक माहुली ते नांदगाव पेठ दरम् ...