दीड महिन्यांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे ‘ट्रामा केअर युनिट’ला मातृसंस्था मिळणार असल्याने ट्रामा केअरची उपयोगिता वाढणार आहे. दरम्यान, सीटी स्कॅन व डायलेसिससाठी आवश्यक दोन मशीन, डायलिसिस यंत्राकरिता आवश्यक दोन आरओ प्लान्टलाही मान्यता ...
नोटा हे वैध मत असले तरी अनामत रकमेसाठी ही मते वगळता फक्त वैध मतांचा हिशेब केला जातो. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत धामणगाव रेल्वे मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी ३३,०८६ मते मिळविणे आवश्यकता होती यामध्ये वीरेंद्र ज ...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यशाळा नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते. ...
निवडणुकीदरम्यान अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे आठ पथके तयार करण्यात आली आहेत. अवैध दारूची विक्री, शस्त्र बाळगणे, पैशांची देवाणघेवाण आदी प्रकारांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. यासाठी पोलिसांची आठ भरारी पथके फिरस्तीवर राहतील. या पथकात आठ अधिकारी ...
दोन महिन्यांपासून शहरवासी माकडांच्या दहशतीखाली असताना, वनविभागाने कुठलीही कारवाई न केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. माकडांना पिटाळून लावण्याशिवाय नागरिक, पर्यटक व कर्मचाऱ्याकडे कुठलाच पर्याय नाही. मर्कटलीला आणि चावा घेण्यासह जेवणाचे डबे ...
या योजनत अकुशल कामे केल्यानंतरच कुशल कामे करण्याचे प्रावधान असताना अकुशल कामे न करता थेट कुशल कामे करून त्या कामाची देयके काढण्याची धडपड सुरू झाली आहे. दोन ते तीन कोटी रुपयांचा हा घोटाळा झाल्याची तक्रार विविध संघटना आणि आमदारांनी केल्यामुळे देयके थां ...
एक्साईजच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून बनावट विदेशी मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे भरारी पथकाने चिंचोली ते ब्राम्हणवाडा थडी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान अमोल मदने हा मध्यप्रदेशातून दुचाकीने येत असल्याचे पथकाला दिसून आला. वाहनास ...
९ सप्टेंबर रोजी धरणात १०० टक्के जलसंचय झाला. त्यानंतर दोन, तर कधी तीन असे एकूण ११ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामधून कोसळणाऱ्या धवल जलधारा मनात साठवून ठेवण्यासाठी हजारोजन धरणस्थळी पोहोचले. मोर्शी शहरातून सिंभोऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर सुमारे आ ...