लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

वळू पोहोचला थेट चौथ्या मजल्यावर - Marathi News | The bull reaches directly to the fourth floor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वळू पोहोचला थेट चौथ्या मजल्यावर

तळमजल्यातील पायऱ्यांनी वळू थेट चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पोहोचल्याने रुख्मिणी प्रभागातील गांधीनगरात खळबळ उडाली. वळूला अचानक चौथ्या मजल्यावर पाहून अचंबित झालेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...

चार प्रकल्पांची २० दारे उघडली - Marathi News | Four doors of four projects opened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार प्रकल्पांची २० दारे उघडली

अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची दारे शुक्रवारी उघडण्यात आली. ...

मेळघाट जलमय, चार तालुक्यांत अतिवृष्टी; १७० गावांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Melghat watery, heavy rainfall in four talukas; Power supply to 6 villages is broken | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट जलमय, चार तालुक्यांत अतिवृष्टी; १७० गावांचा वीजपुरवठा खंडित

तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा व शहानूर या चारही प्रकल्पांची दारे उघडण्यात आली. ...

खैरे, अहिर, गिते, आढळराव, अडसूळ होते मंत्रीपदाच्या शर्यतीत ! - Marathi News | Well, Ahir, Git, Padravara, were in the race for the mantra! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खैरे, अहिर, गिते, आढळराव, अडसूळ होते मंत्रीपदाच्या शर्यतीत !

द्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे. हे पाचही नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत होते. ...

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात अतिवृष्टी, चार नद्यांना पूर - Marathi News | Extreme rainfall in Dharani taluka in Amravati district, flooding four rivers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात अतिवृष्टी, चार नद्यांना पूर

धारणी तालुक्यात २४ तासात तब्बल १२५.१ मिमी पाऊस बरसला. या अतिवृष्टीमुळे धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपूरमधील सपन व मोर्शी तालुक्यातील चारघड नदीला पूर आला आहे. ...

सपन, चंद्रभागा, शहानूरची दारे उघडली - Marathi News | The doors of Sapan, Chandrabhaga, Shahanur opened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सपन, चंद्रभागा, शहानूरची दारे उघडली

मुसळधार पावसामुळे परत एकदा अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात सपन प्रकल्प ८८ टक्के, चंद्रभागा प्रकल्प ८६ टक्के, तर शहानूर प्रकल्प ७५ टक्के भरला आहे. ...

मेळघाटात पुन्हा पावसाचे थैमान; ४० गावे ‘नॉट रिचेबल’ - Marathi News | Rain falls again in Melghat; 3 villages 'not rechable' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात पुन्हा पावसाचे थैमान; ४० गावे ‘नॉट रिचेबल’

तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सिपना व तापी व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिमाणी ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मेळघाटात पोह ...

साठवण तलाव फुटला - मासे अन् मत्स्यबीज गेले वाहून - Marathi News | Storage ponds broken - Fish and fish are carried away | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साठवण तलाव फुटला - मासे अन् मत्स्यबीज गेले वाहून

तालुक्यातील सांगळुद येथील जलसंधारण विभागाचे शेततळे वजा साठवण तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने सुमारे २०० एकर जमीन तलावसदृश झाल्याने पिके नेस्तनाबूत झालीत, शिवाय साठवण तलावातील मत्स्यबीज व लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. ...

मेळघाटात ४० गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Three villages lost contact in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात ४० गावांचा संपर्क तुटला

आश्लेषा नक्षत्राच्या पाचव्या दिवशीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत धारणी तालुक्यात तब्बल १२५ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपुरातील सपन व मोर्शी तालुक्यातून वा ...