तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आल ...
मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे भागिले मतमोजणी असणारे टेबल या समीकरणात त्या मतदारसंघातील मतमोजणीच्या फेºया निश्चित होतात. या सूत्रानूसार, धामणगाव मतदारसंघात ३७२ केंद्र असल्याने मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील. बडनेरा २४, अमरावती २१, तिवसा २३, दर्यापूर २५ ...
विधीनुसार, सेवानिवृत्त जेलर मित्रा हे फ्रेजरपुरा हद्दीतील एका महिलेच्या घरात भाड्याने राहत होते. १० जुलै २०१४ रोजी मित्रा घरात असल्याचे महिलेने पाहिले होते. मात्र, त्यानंतर त्यांची चाहुल लागली नाही. दोन दिवसांनंतर मित्रा यांच्या खोलीतून दुर्गंधी येत ...
२०१८ मध्ये या रेल्वेवर शकुंतला सवारी गाडीसह भारतीय रेल्वेची मोहोर चढविली गेली. एरवी ब्रिटिश कंपनीकडे असणाऱ्या रेल्वेवर भारतीय रेल्वेची मोहोर बघून सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या. आता शकुंतलेला सुगीचे दिवस येतील, असे सर्वांनाच वाटले. पण, तसेच झालेच नाह ...
अमरावती, बडनेरा, धामणगाव, अचलपूर, मोर्शी, मेळघाट, दर्यापूर व तिवसा या आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण १०९ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये सील झाले. आता २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. सर्वच मतदारसंघांत सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान मतदान फारच धिम्या ...
युरियाबरोबर संयुक्त खाते अनुदान तत्त्वावर विकली जातात. हे अनुदान थेट कंपन्यांना देता यावे म्हणून सरकारी पातळीवर उपाययोजना विविध करण्यात आल्या आहेत. अनुदानित खतांची विक्री ई-पॉस यंत्राद्वारे करावी, हा या उपाययोजनांचा एक भाग आहे. संबंधित शेतकऱ्यांचे आध ...
मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड न ...
मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाखाली ११९०० हेक्टर क्षेत्र आहे. बहुतांश पिकांची सवंगणी सुरू आहे. काही प्रमाणात पीक उभे आहे. तीन दिवस आलेला पाऊस सोयाबीन पिकाचे नुकसान करणारा ठरला. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेली सोयाबीनची गंजी शेतात पडून आहे. काही ठिक ...
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. ...