सागरने पन्नास रुपयांची मागणी केली असता, त्यांनी त्याच्याशी वाद घातला. यादरम्यान आरोपी अमोलने काही अंतरावर जाऊन लोखंडी रॉड आणला आणि त्याचा सागरच्या डोक्यावर प्रहार केला. तो जागीच गतप्राण झाला. हा प्रकार पाहून सागरसोबत असलेला धीरज एका झुडपात लपला. त्या ...
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी काँग्रेस व दोन अपक्ष आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. युती होत असल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आघाडीतही मनो ...
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन क ...
आदिवासी समाजात २१ बोटांची मुलगी घराण्याला बाधक ठरत असल्याची अंधश्रद्धा येथील आदिवासींमध्ये रुळली आहे. अशा मुलींना लग्नावेळी वरपक्षाकडून हीन वागणूक मिळण्याची भीती व्यक्त केली जाते. ...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) केंद्रीय सदस्य तथा माजी आमदार अनिल बाळकृष्ण गोंडाणे यांचे शुक्रवारी रात्री नागपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ...