नॅशनल क्राईम ब्युरोमार्फत जिल्हास्तरावरील सायबर पोलीस ठाण्यांपर्यंत पोर्नेग्राफीच्या सात टिप्स लाईन मिळाल्या होत्या. त्यावरून शहर व ग्रामीण क्षेत्रातील सायबर पोलिसांनी तपासकार्य सुरू केले. संबंधित फेसबूकधारकांची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्य ...
‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकात मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आली आहे. महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण केले, त्याचे अनुकरण भारतीय जनता पक्षाने करावे, असे यावेळी परीक्षित जगताप ...
केंद्रीय गृह मंत्रालयाने पॉर्न व्हिडिओ अपलोड करणाऱ्या वेबसाइटवर निर्बंध आणले, तर चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत कठोर कारवाईचे धोरण निश्चित केले आहे. तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉर्न व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र आणि जिल्ह ...
६ जानेवारी रोजी प्रणिता या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. दुसºया दिवशी एका चिमुकलीवर नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना पुढे आली. त्यामुळे धामणगाव तालुक्यात विद्यार्थिनी, मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून सर् ...
वेदांत हा पतंग उडविण्याचा हट्ट करीत असल्याने वडिलांनी त्याला पतंग व मांजा आणून दिला. तीन दिवसांपूर्वी तो गच्चीवर पतंग उडवीत असताना त्याच्या मानेला मांजा गुंडाळला गेला. मान कापल्याची गंभीर जखम झाल्यामुळे वेदांतला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात दाखल करू ...