ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, १५ एप्रिलपर्यंत गर्दी किंवा लोकांचा समुह एकत्र जमू न देण्याबाबतच्या दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. यानुसार शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण, मे ...
हल्ली देश, विदेशात कोरोना विषाणूचा फैलाव जोरात होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने वन्यजीवांचे संरक्षण, काळजी घेण्याबाबत 'गाईडलाईन' जारी केली आहे. ...
जरूड येथे धूळवड साजरी करीत असताना, एकमेकांना रंग लावून मेजवानी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातच अनेक जण आपापल्या शेतात खमंग मेजवानीचा बार उडवित असतात. यावेळी मद्यपींची ‘तहान’ भागविण्यासाठी परिसरात पाच बीअर बार, एक शासन परवानाप्राप्त दे ...
पाणवठ्यांसोबतच वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा वडाळी, पोहरा, चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे या वर्तुळाच्या जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची चणचण ...
फ्रेजरपुरा पोलिसांत महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार रवि राणा व नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम ४४७, १८८, महाराष्ट्र म्युनिसिपालिटी अॅक्टचे कलम ३७ व १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला ह ...
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांना ‘इन्सिडेंट कमांडर’ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांना ‘सनियंत्रक’ घोषित करण्यात आले आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांच्या जबाबदाऱ्या ...