आयआयटीसह मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी ते विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे गले होते. पण लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकून पडलेत. अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. त्यांना परत आणण्याची मागणी पालकांनी शा ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘वाघ दाखवा - बक्षीस मिळवा’ अशी म्हण अनेक वर्षे प्रचलित झाली होती. परंतु, आता ती खोटी ठरू लागली आहे. पर्यटकांसह स्थानिकांनाही वाघोबाचे दर्शन होऊ लागले आहे. चिखलदरा शहरातील एका प्रेक्षणीय पॉइंटवर (लोकमतसुद्धा शिकाऱ्यांच्या भीती ...
येथील क्लस्टर हॉटस्पॉटमध्ये नऊ व कंवरनगरात एक असे दहा व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. यामध्ये तीन व्यक्ती कोविड रुग्णालयात मृत पावले. यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. येथील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५३ वर पोहोच ...
अमरावती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी सकाळी एक मृत व्यक्तीसह अन्य तीन व्यक्तींचे थ्रोट स्वँब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४७ वर पोहोचली आहे. ...
सीईओ अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या झोननुसार भाजीपाला विक्रेते ठरवून देण्यात यावे, सदर विक्रेत्यांना ठरवून दिलेल्याच झोनमध्ये विक्री करता येईल. अन्य ठिकाणी नाही. ग्रामपंचायतींकडून भाजीविक्रेत्यांना ओळखपत्र द्यावे, तसेच ...
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने चिल्लर व ठोक विक्रीबाबत भाजी व फळविक्रेत्यांना मनाई केली आहे. मनपा प्रशासनाच्या गस्ती पथकाने अनेकदा ध्वनिप्रक्षेपकाद्वारे सूचना दिल्यानंतरही हातगाड्या लावल्या जातात. गुरुवारी सकाळ ...
शहरात २५ एप्रिलपर्यंत ‘क्लस्टर हॉटस्पॉट’मध्ये बाधितांची संख्या २१ होती. त्याच दिवशी बडनेऱ्याच्या नूरनगरात ५३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हॉटस्पॉटव्यतिरिक्त इतर भागांतही कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर २० एप्रिलला याच बाधिताच्या कुटु ...