गांधीपूल येथील विणकर वसाहतीतील गृहस्थ रमेश नाडगे यांना मांज्याच्या धाग्यात गुरफटलेल्या अवस्थेत पक्षी दिसून आला. त्यांनी तत्काळ झाडावर चढून त्याला खाली आणले. ...
१३ आरोपींना जामिनावर सोडण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थाची भूमिका बजावली. शुक्रवारी पहाटे ४.३० च्या दरम्यान सर्व आरोपींना सोडून दिल्याची माहिती आहे. जुगारात पकडण्यात आलेल्या व स्वत:ला एका माजी मंत्र्यांचा आतेभाऊ मामेभाऊ संबोधणाऱ्या व्यक्तीमुळ ...
मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या सागवान झाडांच्या भागातून राष्ट्रीय महामार्ग वळण रस्ता गेला. त्यामुळे या वळण रस्त्याच्या निर्मितीसाठी कारागृहाची जागा अधिग्रहीत करण्यात आली. टोलजंग सागवान झाडांमधून राष्ट्रीय वळण महामार्ग गेल्याने सागवानाची ...
महादेव खोरी परिसरात प्रभू येशू प्रार्थना स्थळ आहे. या प्रार्थना स्थळावर ये-जा करण्याऱ्यांची सतत वर्दळ राहते. याच स्थळापासून हाकेच्या अंतरावर वनक्षेत्र सुरू होते. महादेवखोरी परिसराच्या मागील बाजूस निसर्ग टेकड्या आहेत. जंगलाचा भाग असल्याने येथे वन्यजीव ...
निखिलच्या आई अरुणा पाटील या शनिवारी अनपेक्षितपणे न्यायालयात पोहोचल्या. त्यांनी प्रमुख जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांची भेट घेतली. निखिल आत्महत्याप्रकरणी अनिल अग्रवाल यांनी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. अग्रवाल यांच्या जाम ...
शहरातील आठवडी बाजार परिसरातील एका ४८ वर्षीय इसमाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याला १८ जून रोजी शहरातील खाजगी रुग्णालयात तपासण्यात आले. मात्र, त्रास अधिक वाढल्याने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा थ्रोट स्वॅब ...
समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्यांचा वापर होत आहे. यामुळे त्यांची दैना झाली आहे. याशिवाय समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या शेतासंबंधी पाणी साचणे, पाणी अडणे, रस्त्याचा प्रश्न आ ...