वैभवने २०१८ साली धामणगावच्या शासकीय आयटीआयमधून ‘आयसीटीएसएम’ (इन्फर्मेशन अॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी - सिस्टीम मेंटेनन्स) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. मुंबई दूरदर्शन केंद्रात त्याने अप्रेंटिस कालावधी पूर्ण केला. त्या कालावधीत इस्रो आणि डीआरडीओ अशा संरक ...
पोलीस सूत्रांनुसार, शिराळा येथील भारत कृषिसेवा केंद्र व शौर्य कृषिसेवा केंद्राच्या संचालकांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात अनिल ऊर्फ राजू भगवंतराव गंधे (५०, रा. शिराळा) या शेतकऱ्याने वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांनी शेतीत पेरणीकरिता भारत ...
बुलढाणा येथून मिरची घेऊन निघालेल्या डब्ल्यूबी २३ सी-८७०० क्रमांकांचा ट्रक नागपूरकडे भरधाव जात असतांना ट्रकचे नियंत्रण सुटले. अनुराधा पेट्रोल पंपजवळ उभ्या असलेल्या दोन मालवाहू वाहनांना त्याने जबर धडक दिली. अनियंत्रित ट्रक पेट्रोल पंप परिसरात शिरला. या ...
जिल्ह्यात हेल्पलाईननंतर आता कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’ हा नवा उपक्रम राबविला जात आहे. कोविड १९ हॉस्पीटलमधून संक्रमित रूग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर त्यांच्याशी डॉक्टरांच्या अधिनस्थ परिचारिका, आरोग्य कर्मचारी सकाळ आणि सायंकाळी टेलिफोनद्वारे ...
नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उग ...
पहिल्यांदा वन्यप्राण्यांसाठी याचा वापर केला जात आहे. कुठल्याही प्रकारे हानीकारक नसलेले पीयूसी पाईप, लायटर व कार्बाईडपासून तयार केलेली बंदूक वनविभागात लावण्यात आलेली रोपे वाचविण्यासाठी उपकारक ठरले आहेत. या बंदुकीच्या होणाऱ्या आवाजाने रोही, हरिण, चितळ, ...
जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदेसह खासगी शाळांनाही ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत नियमावली लागू करण्यात आली. मात्र, खासगी शाळा विद्यार्थ्यांना दिवसभर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने मोबाईलवर व्यस्त ठेवत असल्याची पालकांची ओरड आहे. सतत मोबाईल हाताळल्याने पूर्वम ...