अयोध्येत राम मंदिराची उभारणी होईपर्यंत डोक्यावरील शिखा (शेंडी) कापणार नाही, असा संकल्प ब्राह्मणवाडा थडीलगतच्या करजगाव येथील कारसेवक विजय वडनेरकर यांनी केला आहे. ...
घोटा गावातील रहिवासी किशोर बेठेकर यांची शेती गावातीलच गणपत खंडारे यांच्या शेताजवळ आहे. खंडारे यांच्याकडे म्हशी असल्याने किशोर बेठेकर हे त्यांच्याकडून दूध आणतात. सोमवारी सायंकाळी बेठेकर यांनी शेतातून येताना एक लिटर दूध आणले. ते दूध रात्री गरम करून ठेव ...
बडनेरा झोनमध्ये ४०० हून अधिक लाभार्थींच्या नावाने ७५ लाखांच्या तीन बनावट नस्तीचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर उपायुक्तांनी केलेल्या चौकशीतील लेखी जबाबात अधिकाऱ्यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे स्पष्ट करीत हात वर केले होते. या प्रकरणात लेखा वि ...
लॉकडाऊनमुळे एसटी बसची चाके थांबली होती. चार महिन्यांत कोट्यवधीच्या उत्पन्नावर राज्य परिवहन महामंडळाला पाणी सोडावे लागले. २२ मेपासून जिल्ह्यातील सहा आगारांतून बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र, बडनेरा व अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून बसफेऱ्या बंद होत ...
परतवाडा आणि अंजनगाव सुर्जी भागात याआधी हे बेडूक आढळले तरी ते मेळघाटामधील लाकडांसोबत, लाकडाच्या ढोलीतून तेथे आल्याचा दावा संशोधक तथा अमरावती स्थित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक गजानन वाघ यांनी केला. ...
१७ जून रोजी मंदिरातून दानपेटीतील पैसे व चांदीच्या पादुका गहाळ झाल्या. येवदा ठाण्यात याप्रकरणी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. स्थानिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान १६ जुलै रोजी गोकुल हरिदास उमाळे (३४, रा. येरंडगाव) याला अटक केली. त्याच्याकडून अ ...
पंचक्रोशीत शेंदूरजना घाट येथील पोळा बाजार प्रसिद्ध आहे. या पोळा बाजारात अवघ्या ३६ तासांत कोट्यवधींची उलाढाल होते. फर्निचरपासून गृहपयोगी, शेतीविषयक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. सर्वांत मोठी उलाढाल ही फर्निचर बजारात होत असते. सोफा, दिवाण, क ...