वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकºयांच्या शेतात दरवर्षी पावसाच ...
जिल्ह्यात यंदा २.६८ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची क्षेत्र आहे. यासाठी किमान १.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मार्केटमधून खरेदी करण्यात आली आहे. दरवर्षीच आठ हजार रुपये क्विंटल दराप्रमाणे शेतकऱ्यांनी किमान १०० कोटींचे बियाणे खरेदी केलेले आहे. वास्तविक ...
खड्डे बुजविण्याकरिता वापरले जात असलेले साहित्य निकृष्ट आहे. ज्या कंत्राटदाराकडे या रस्त्याची देखभाल आहे, तोही हे काम करण्यास वेळकाढू धोरण अवलंबित आहे. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांतून मार्गस्थ होताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतवाडा ...
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिं ...
CM Uddhav Thackeray, AAP News: उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचे वचन दिले होते. ...
Hathras Gang Rape, Rahul Gandhi Arrested, Congress Protest News: राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखणे व धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याचा आरोप मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ...
फिनले मिल कामगारांचे पूर्ण वेतन द्या, मिल सुरू करा, या मागणीसाठी गिरणी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, शासन व मिल प्रशासन त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. कामगरांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ...