शहरातील अमरावती - बुऱ्हाणपूर मुख्यमार्गावर चंद्रलोक मार्केटसमोरील दक्षिण बाजूला सीट क्रमांक ७ प्लॉट क्रमांक ६०८ आणि ६०९ च्या दरम्यान रस्त्यावर हाजी मोहम्मद युनूस हाजी शेख कादर या इसमाने गेल्या दोन महिन्या दरम्यान नगरपंचायतीचे स्थगन आदेशाचे उल्लंघन कर ...
सुरुवातीला बोगस बियाणे, त्यानंतर खोडअळी व त्यानंतर अतिपावसाने सोयाबीनच्या शेंगांना आलेल्या कोंबामुळे सोयाबीन पुरतेच डुबले. उर्वरित सोयाबीन सवंगणीला आले असताना पुन्हा पाण्याची रिपरीप सुरू झाली. अशात कसेबसे सोयाबीन काढले असता, एकरी दोन क्विंटलची सरासरी ...
नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता. एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्प विभागाकडे तो आला. न्यायालयीन निर्णयानंतर गत दिवाळीत तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला. त्य ...
सातेगाव येथील रहिवासी अशोक बोरोडे यांनी रामापूर शिवारातील शेतात दीड एकर क्षेत्रात पºहाटी लावली. योग्य निगा राखल्याने झाडेही साडेपाच-सहा फुटांपर्यंत वाढली आहेत. प्रत्येक झाडाला ५० ते ७० बोंडे लदबदली असल्याने किमान १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. त ...
Amravati News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाचे त्यांनीच नेमून दिलेले आजीवन प्रचारक केशवदास रामटेके गुरुजी (८०) यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ...
अचलपूर तहसील कार्यालय येथे २५ सप्टेंबर २०१८ रोजी संजय इंगोले यांच्या प्रकरणात साक्ष देण्यास जायचे होते. परंतु, त्याचवेळी मुलगा आरोपी दीपक महादेव राव (४५) हा घरी आला. त्याने पुरावा देण्यास मज्जाव केला तसेच नाका-तोंडावर, हातावर मारहाण केली. यावेळी जखमी ...