जिल्ह्यात आरटीई अंतर्गत आतापर्यंत २ हजार ४५६ पैकी १,६५९ प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील २४३ शाळांत आरटीईच्या २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सोडतीच्या पहिल्या फेरीत २,३५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी ...
राज्य शासनाने ह्यअनलॉक-५ह्णमध्ये बाजारपेठ, मार्केट, दुकाने, चित्रपटगृहे, खासगी ग्रंथालये, बस, रेल्वे, लोकल ट्रेन, परराज्यातील प्रवासाला मुभा दिली आहे. ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकावर कोरोना नियमावलीचे पालन ...
ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीच्या परीक्षांचे २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान नियोजन करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यापीठाद्वारे घेण्यात येत आहे. दरम्यान बहि:शाल, बॅकलॉग अशा ४५ हजार विद् ...
नमाय उर्फ सुशीला रामराव सेलुकर (४४, रा. गंगाधरी, ता.चिखलदरा, पोलीस स्टेशन पथ्रोट) ही मनोरुग्ण महिला तीन वर्षापूर्वी घरुन निघुन गेली होती. तीन वर्ष लोटल्यामुळे सर्वांनी तिच्या परतण्याची आशा सोडली होती. ती मनोरुग्ण महिला भटकंती करित छत्तीसगड बिलासपूरपर ...
आठ वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे. अमरावती येथील गांधी चौक ते चुनाभट्टी या एकेरी वाहतुकीच्या मार्गावरून वाहन नेल्यामुळे उल्हास रवराळे या वाहतूक पोलिसाने यशोमती ठाकूर यांचे वाहन रोखले. ...