जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपर्यत अमरावती महापालिका व अचलपूर नगरपालिका हद्दीत ‘लॉकडाऊन’ घोषित केले. कठोर निर्बंध लागू केेले. तरीही बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावे गर्दी कायम आहे. नियमावलींचे पालन होण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस य ...
केंद्रीय आरोग्य पथक जिल्ह्यात दाखल झाल्याने सीएस, डीएचओ, व एमओएच यामध्ये व्यस्त असल्याने एकप्रकारे ही महत्त्वाची मोहीम दुर्लक्षित राहीली. ज्येष्ठांना लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करता येते. त्याचप्रमाणे, सेतु केंद्रावरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून ...
Amravati news अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहातील अंडा बराकीत एक पुरुष बंदीजन कोरोना संक्रमित आढळला आहे. अतिसंरक्षित असलेल्या अंडा बराकीत कोरोना शिरला कसा, याबाबत कारागृह प्रशासन चिंतातुर झाले आहे. ...
महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांची मृत्युसंख्या वाढल्याने हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेहमीपेक्षा अनेक पटींनी येत आहेत. गॅस दाहिनी सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत निरंतर सुरू असल्यामुळे स्मशानभूमी परिसराचे तापमान वाढले आहे. अंत्यसंस्कारासाठ ...
अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धिमान पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून यानंतर तपासणी होऊन ...