शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बातमी/ सारांक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

अमरावती : बडनेरा येथील पाचबंगला परिसरात रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरुन जड वाहनांची नियमित वाहतूक असल्याने तो पूर्णत: ...

अमरावती : बडनेरा येथील पाचबंगला परिसरात रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरुन जड वाहनांची नियमित वाहतूक असल्याने तो पूर्णत: उखडला आहे. वाहनांच्या वर्दळीने नागरिक हैराण झाले आहेत. रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी आहे.

--------------

अकोली रिंग रोड उखडला

अमरावती : नवसारी ते अकोली रिंग रोड पूर्णत: उखडला असून, जड वाहतुकीचा हा परिणाम मानला जात आहे. लवकरच रस्ता उखडल्यामुळे बांधकामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने उखडलेला रस्ता दुरुस्त करावा,अशी मागणी आहे.

----------------

सुकळी कम्पोस्ट डेपो रस्ता नादुरुस्त

अमरावती: सुकळी कम्पोस्ट डेपो रस्ता नादुरुस्त झाला आहे. या रस्त्यावर नियमित कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची ये-जा आहे. मात्र, महापालिका प्रशासन चालकांना होणाऱ्या त्रासाकडे डोळेझाक करीत आहे. रस्ता दुरुस्त करावा, अश मागणी होत आहे.

------------

विद्यापीठात दीक्षांत समारंभाची लगबग

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ३७ व्या दीक्षांत समारंभाची लगबग सुरू झाली आहे. के.जी. देशमुख सभागृहात हा सोहळा २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभ ऑनलाईन होणार आहे.

--------------

रेल्वे स्थानक चौक ते बेलपुरा रस्ता उखडला

अमरावती : स्थानिक रेल्वे स्थानक चौक ते बेलपुरा मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहे. परिसर नागरी वस्तीचा असतानाही मुख्य मार्गाचे डांबरीकरण करण्यात येत नाही. राजापेठ रेल्वे फाटकाकडेसुद्धा याच मार्गाने ये-जा सुरू असते.