शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती कारागृहात संगीतमय होळी

By admin | Updated: March 13, 2017 00:14 IST

मध्यवर्ती कारागृहात रविवारी संगीतमय कार्यक्रमाच्या मेजवानीत होळी साजरी करण्यात आली.

पुढाकार : नैसर्गिक रंगातून धुळीवंदनाचा संकल्पअमरावती : मध्यवर्ती कारागृहात रविवारी संगीतमय कार्यक्रमाच्या मेजवानीत होळी साजरी करण्यात आली. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमात कैद्यांनी नैसर्गिक रंगाचा वापर करून धुळीवंदन खेळण्याचा संकल्प केला. आय फाऊडेशन यांच्याकडून मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी होळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमात एक हजारावर कैद्यांनी सहभाग घेऊन एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दर्यापूर येथील जे. डी. पाटील महाविद्यालय यांच्यावतीने कैद्यांसाठी संगितमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतमय कार्यक्रमाने कैदी मंत्रमुग्ध झाले. यावेळी आय फाऊंडेशनच्या माधुरी देशपांडे व अधीक्षक भाईदास ढोले यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)