शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी महापालिकेच्या कसरती

By admin | Updated: July 9, 2016 00:14 IST

महापालिकेची सार्वत्रिक २०१७ च्या पुर्वार्धात अपेक्षित असताना औटघटकेच्या नगर सेवकासाठी पालिकेला खर्चासह दोन वेळा...

अतिरिक्त खर्च : १६ रोजी प्रारुप मतदार यादी अमरावती : महापालिकेची सार्वत्रिक २०१७ च्या पुर्वार्धात अपेक्षित असताना औटघटकेच्या नगर सेवकासाठी पालिकेला खर्चासह दोन वेळा निवडणूकीच्या सर्व कसरती कराव्या लागत आहे. निवडणूक आयोगाने नवाथे प्रभागाच्या एका रिक्त जागेसह अन्य महापालिकांमधील पोटनिवडणूकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने १६ जुलै रोजी नवाथे प्रभाग क्र.३२ ब साठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या पोटनिवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निर्देश प्राप्त झालेत. त्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा नगरसचिव मदन तांबेकर यांनी प्रक्रियेस वेग दिला आहे. १६ जुलै रोजी घोषित होणाऱ्या प्रारुप मतदार यादीवर २३ जुलैपर्यत स्थानिक मतदारांकडून सूचना ,आक्षेप, हरकत मागविल्या जाणार आहेत. दरम्यान औटघटकेच्या या नगरसेवकपदांसाठी कोण कुणावर मेहरबान होईल, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. पोटनिवडणूकीच्या माध्यमातून सार्वत्रिक निवडणूकीची रंगीत तालीम करुन घ्यायची की एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देवून त्याला अविरोध पालिकेत पाठवायचे, यावर राजकीय पक्षांमध्ये चर्वितचर्वण सुरु आहे. पोटनिवडणूकीची तारीख निश्चित न झाल्याने मोठया राजकीय पक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी अद्यापर्यत तरी या निवडणूकीत 'रस' घेतलेला नाही. निवडणूकीचा प्रशासकीय खर्चनिवडणूकीचा प्रशासकीय खर्च सरकारी दराने ५० रुपये प्रतिमतदार धरल्यास १५ हजार मतदारांच्या या प्रभागात ७ लाख ५० हजार इतके रुपये खर्च होईल, शिवाय इतर दैनंदिन कामे सोडून कर्मचारी पोटनिवडणूक प्रक्रियेत गुंततील. निवडणूक घोषीत होईल त्या दिवशीपासून निकाल लागेपर्यत या प्रभागासाठीच आचार संहिता लागेल.